Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र मुलाने गळफास घेतल्या नंतर वडिलांनी पण संपविले जीवन

मुलाने गळफास घेतल्या नंतर वडिलांनी पण संपविले जीवन

वैजापूर (औरंगाबाद) : मुलाने गळफास घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वडिलांनी विषारी औषध पिऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील कागोनी शिवारात बुधवारी व गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोयगाव येथील सुरेश कैलास मोटे (वय २२) व कैलास अप्पासाहेब मोटे (५५) या बाप-लेकाचे घरगुती कारणावरून दोन ते तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. यानंतर मुलगा सुरेश घरातून रागाने निघून गेला. गुरुवारी गट क्र. ४० येथील तलावाजवळ झाडाला गळफास लावून सुरेशने आत्महत्या केल्याचे उघड झाले.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी