Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या यमाईदेवी महाळुंग मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

यमाईदेवी महाळुंग मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

महाळुंग (ता.माळशिरस) येथील यमाईदेवी मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी नवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते., परंतु देशांमध्ये, राज्यांमध्ये कोरोना महामारी मुळे सर्व यात्रा शासनाने निर्णय घेऊन रद्द केल्या आहेत .कुठेही गर्दी केली जाणार नाही, जमावबंदी कायदा सर्वत्र लागू आहे. अकलूज पोलिस स्टेशनचे पी.आय. भगवान निंबाळकर यांनी ताबडतोब पोलीस बंदोबस्त लावून सदर मंदिर परिसरातील येणारे चारही रस्ते बॅरिकेडच्या साह्याने बंद करून, सर्व भाविकांना नागरिकांना तेथून माघारी पाठवले.

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel