Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र राजुर येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू

राजुर येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू

वैजापुर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीतील राजुरा येथील इसम नामे चंदू देवचंद माळी (50) शिवना नदीत मासे पकडण्यासाठी गेला असता बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. दुपारी चार वाजता अग्निशमन पथकाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबरोबर काढला. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel