Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जिंतुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशोक विजयादशमी निमित्ताने रविवारी (ता 25) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे, कपील फारुकी, बंटी निकाळजे, मनिषाताई केंद्रे, प्रतिभाताई हरभरे, पुष्पा उबाळे, उत्तमराव शेजावळे, रावसाहेब खंदारे, संभाजी खिल्लारे, लखन कुर्हे आदींची उपस्थिती होती.

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

संबंधित बातम्या

“हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे | #YuvrajSingh #Father #DelhiFarmerProtest #ArrestyograjSingh

निरवडेत मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखले

सावंतवाडी निरवडे येथील ग्रामस्थांनी आज मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखून धरले. भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतूकीमुळे रस्त्यावर पडणारी माती या विरोधात त्यांनी डंपर चालकांना धारेवर...

मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू -नितेश राणेंचे आश्वासन

पारंपारीक मच्छीमारांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू,तसेच त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील,असा विश्वास आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.श्री.राणे...

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणात नवी घडामोड घडलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel