Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार रमेश बारसकर यांना जाहीर

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार रमेश बारसकर यांना जाहीर

स्व.हरिश्चंद्र गायकवाड बहूउदेशीय समाजसेवी संस्था भोसे ता पंढरपूर यांच्या वतीने दिला जाणार समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२० हा मोहोळ चे प्रथम नगराध्यक्ष श्री रमेशजी बारसकर यांना जाहीर झाला आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार असून या निवडीबद्दल त्यांचेवर विविध स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

“हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे | #YuvrajSingh #Father #DelhiFarmerProtest #ArrestyograjSingh

निरवडेत मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखले

सावंतवाडी निरवडे येथील ग्रामस्थांनी आज मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखून धरले. भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतूकीमुळे रस्त्यावर पडणारी माती या विरोधात त्यांनी डंपर चालकांना धारेवर...

मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू -नितेश राणेंचे आश्वासन

पारंपारीक मच्छीमारांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू,तसेच त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील,असा विश्वास आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.श्री.राणे...

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणात नवी घडामोड घडलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel