Sunday, January 24, 2021
Home राजकारण राहुल गांधी बँकॉकमध्ये कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत- भाजप

राहुल गांधी बँकॉकमध्ये कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत- भाजप

मुंबई : सध्या देशात शेतकरी आंदोलनामुळे वातावरण पेटलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं सातव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करत आहेत. याच मुद्यावरून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी ते निदर्शन करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी वाराणासीमध्ये संगीतीचा आनंद घेत मान डोलावत घेत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश सिंग यांनी केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संबित पात्रांनी गांधींवर निशाणा साधला.

रिपोर्ट पोस्ट

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी