परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन कामगार सेनेचे मराठवाडा प्रमुख सानके, गंगा सपाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.