Thursday, May 13, 2021

लपून शपुन ऊसाचा शेतावर हत्तीच पिलू

21 नोव्हेंबर : हत्तीच्या पिल्लाचे मजा मस्ती करताना तर कधी खट्याळपणे हसवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशा प्रकारचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपण पाहिलं तर हत्तीचं पिल्लू शेतातील उसावर ताव मारत आहे. तेवढ्यात मागून एक व्यक्ती त्याच्या अंगावर प्रकाश पाडतो. आपण पकडले गेलो या भीतीनं हत्ती लपण्यासाठी जागा शोधतो.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी