Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र लहान मुलांन सोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकल ट्रेन मध्ये नो इंटरी

लहान मुलांन सोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकल ट्रेन मध्ये नो इंटरी

काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, असे खडसावले आहे.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी