Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या वंचित बहुजन आघाडीच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक !

वंचित बहुजन आघाडीच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याना अटक !

पुणे (महाराष्ट्र ) : पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची उसाच्या भाववाढी संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऊस कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्यासाठी लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी व प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक केली करून अज्ञात स्थळी नेले. या बैठकीला विनायक मेटे, भाजपा आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते, मात्र त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले. या विरोधात जाब विचारल्यावर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel