Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या वाहतुक पोलिसांवर हात उगारला ; मिळाली जेलची हवा

वाहतुक पोलिसांवर हात उगारला ; मिळाली जेलची हवा

मुबंई : मुंबईतील काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन मधील एकनाथ श्रीरंग पार्टे या वृद्ध पोलीस हवालदार यांना एका महिलेने भररस्त्यात मारहाण केली होती. मोटार सायकल वरून जाताना हेल्मेट बद्दल विचारले असता, राग येऊन ‘सादविका रमाकांत तिवारी’ या महिलेने मारहाण केली आणि तिच्या बरोबर असलेल्या ‘मोहसीन निजामुद्दीन खान’ या युवकाने घटनेचा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला, पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल  आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी...

तोंडात गोळा कोंबून लाटण्याने पतीचा घेतला जीव

हरियाणाच्या (Hariyana) सोनीपत जिल्ह्यातील बांदे पुर गावात पत्नीने (wife) लाटण्याने मारून आपल्या पतीची हत्या केली. या घटनेत महिलेच्या प्रियकराने तिला साथ दिली. हत्या केल्यानंतर...

शेतकऱ्याच्या त्या धमकीचे सरकारचे धाबे दणाणले

देशाच्या राजधानीत जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीची चौफेर कोंडी करण्याची धमकी दिल्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी...

338 वर्षांनी पहिल्यांदाच गुरू आणि शनीची ऐतिहासिक महा युती

पुणे - सूर्यमालेतील सर्वांत मोठे दोन ग्रह असलेले गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहे. दि.21 डिसेंबर रोजी गुरू आणि...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel