Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या विकास कामाचा आढावा बैठक

विकास कामाचा आढावा बैठक

धामणगाव रेल्वे। मी समृध्द गाव समृद्ध योजना अंतर्गत सन्मा गटविकास अधिकारी वानखडे मँडम यांनी ग्रामपंचायत काशिखेड येथे भेट देऊन गावातील प्रगतशिल शेतकरी तसेच ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामे घेणे बाबत चर्चा करण्यात आली प्रसंगी ग्रामपंचायत सचिव श्री मनिष सावळे तसेच माजी सरपंच मोरेश्वरभाऊ ठाकरे ,नरेशभाऊ गावंडे,प्रफुलभाऊ गावंडे ,जिवन ठाकरे,व ग्रामस्थ तसेच पंचायत समिती चे तात्रिक अधिकारी श्री मतेसाहेब ,राहुल ठाकरे उपस्थित होते सभेचे आभार सचिव मनिष सावळे यांनी मानले

Chhagan jadhao
सत्यता
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel