Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र वीज दरवाढीच्या विरोधात मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन

वीज दरवाढीच्या विरोधात मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी जिल्ह्याच्या वतीने विजबिल दरवाढीबद्दल राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विज ग्राहकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

रिपोर्ट पोस्ट

Ramprasad Darade
Ramprasad Darade (reporter) from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी