Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या वैजापूरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत रस्त्याच्या कामांना मंजूरी

वैजापूरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत रस्त्याच्या कामांना मंजूरी

वैजापूर तालुक्यात धानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास 22.68 किमी लांबीच्या रस्त्यांना शासनाच्या वतीने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही कामे आता लवकरच सुरु होणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष डॉ . दिनेश परदेशी यांच्याकडून मिळाली. दरम्यान रस्ते चकचकीत होणार असल्याने वाहन धारकांमध्ये आनंद आहे.

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel