Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

मुंबई ( महाराष्ट्र ) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करताना स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करुन विद्यार्थ्यांचे आरोग्य शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासानाचा निर्णय अंतिम ठरणार आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शाळा सुरु करताना स्थानिक प्रशासाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel