Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र शिकारीसाठी जाणा-या १६ जणांना पोलीसांनी पकडले

शिकारीसाठी जाणा-या १६ जणांना पोलीसांनी पकडले

शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदुका व काडतुसा घेवुन बाव तिरांबीवाडी येथील जंगलात शिकारीसाठी जाणा-या १६ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचुन ताब्यात घेतले व त्यांच्यावर शस्त्र परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत पाच काडतुसाच्यां बंदुका, आठ जिवंत काडतुसे, पाच मोटारसायकली व एक रिक्षा मिळुन सुमारे ४ लाख ३६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांना न्यायालयात न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली.

रिपोर्ट पोस्ट

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी