Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र संशोधक डॉ. इंद्रकांत बोरकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट

संशोधक डॉ. इंद्रकांत बोरकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट

जैवतंत्रज्ञान परिषदेचे प्रसिद्ध संशोधक डॉ.इंद्रकांत बोरकर हे आज गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी तसेच तसेच रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटी (आरएचआरडीएफ) ला प्रत्यक्ष सदिच्छा भेट देऊन स्वेरीतील संशोधनाबद्दल माहिती घेतली व प्राध्यापकांना बहुमोल मार्गदर्शन केले. प्रारंभी संस्थेचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.संतोष साळुंखे, फार्मसीचे प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. वृणाल मोरे, गोपाळपूरचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम आसबे यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

वॉशिंग्टन : नुकतीच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ज्यो बायडेन यांचा विजय झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आणि आता अखेर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel