Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र सहा महिन्यांपूर्वी हरवलेला मोबाईल शिरूर पोलिसांनी सापडून केला हवाली

सहा महिन्यांपूर्वी हरवलेला मोबाईल शिरूर पोलिसांनी सापडून केला हवाली

वैजापूर तालुक्यातील जिरी येथील रोहन शिंदे यांचा मोबाईल सहा महिन्यांपूर्वी हरवला होता, सदरील मोबाईलची किंमत 22,500 होती, त्यामुळे रोहन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या टीमने अथक प्रयत्नातून मोबाईलचा शोध लावला आहे. आज रोहन शिंदे यांच्या हरवलेला मोबाईल शिऊर पोलिसांनी हवाली केला आहे. यावेळी शिंदे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

रिपोर्ट पोस्ट

NRT
NRT न्यूज संपादक...(3 वर्षांचा अनुभव) Public news aap (वैजापूर तालुका प्रतिनिधी)

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी