Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या सावंतवाडीचे नगराध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

सावंतवाडीचे नगराध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

कोविड महामारीच्या गेल्या सात महिन्यात फक्त शहारापूरते मर्यादित न राहता सावंतवाडी तालुक्यात पक्ष वाढीसाठी, कोविड महामारीत व पुरपरिस्थितीत सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे व त्यांच्या सुखदुःखात साथ देणारे खऱ्या अर्थाने ‘कोविड योद्धा’ असलेले सावंतवाडी नगराध्यक्ष व भाजपा प्रवक्ते संजू परब यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ठणठणीत आहे. अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोविडची विशेष कोणतीही लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel