Wednesday, June 16, 2021

सिंहगड मध्ये उपक्रम:वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण-१००० सागवान रोपांचे वृक्षारोपण व तीन वर्षापासून जतन

सिंहगड लोणावळा संकुल संचालक डॉ. एम. एस.गायकवाड,सर्व प्राचार्य व विभाग प्रमुख यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पने मधून संकुलामधील शाखाप्रमुख व विभाग प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्तच्या ऐच्छिक वार्षिक देणगी मधून १००० सागवान रोपांची लागवड करण्याचा संकल्प तीन वर्षांपूर्वी सोडला होता. आजमितीस ७५० सागाच्या रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने करून योग्य पद्धतीने पाणी व खत यांचा वापर करून चार फूट ते नऊ फूट वाढ झाली असून त्याची जोपासना सिंहगड संकुलातील मधील सेवक आत्मीयतेने करीत आहेत. हे पर्यावरण संवर्धनाचे काम सातत्याने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस व विशेष कार्यक्रमानिमित्त सातत्याने केले जाते. संकुल परिसर ऑक्सिजन समृद्ध होण्यास मदत होऊन परिसराच्या निसर्गरम्यतेत भर टाकणारा आहे.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Dr. Jayawant Desai
I am working as principal of degree college. I have PG and Ph.D. in obtained Physics, total 42 years of services in higer education in the capacity of lecturer, reader, principa. Worked as visiting scientist in South Korea under Brainpool Scheme of south korean Govt. Interested in educational, science, social news reporting/editing.

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी