Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या सोलापूर जिल्ह्याला बसलेला पुराचा फटका हे अस्मानी संकटा सोबतच सुलतानी संकट!

सोलापूर जिल्ह्याला बसलेला पुराचा फटका हे अस्मानी संकटा सोबतच सुलतानी संकट!

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व उजनी धरणातून नदी काठच्या गावा मध्ये पाणी शिरून शेती जनावरे व नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पूरपरीस्थिती अटळ असली तरी हे नैसर्गिक संकटा सोबतच प्रशासनाच्या चुकीमुळे उद्भावलेले संकट असल्याची भावना पूरग्रस्त लोकांनी व्यक्ती केली आहे. उजनीच्या तसेच निरा नदी वरील धरणांच्या पाण्याचे ढिसाळ नियोजनामुळे अचानक सोडलेल्या पाण्यामुळे हातबाहेर जाणारी पूर परीस्थिती उद्भावली धरणांच्या पाणी नियोजनाच्या अभावामुळेच हातबाहेर गेलेल्या परीस्थितीस प्रशासन तितकेच जबाबदार आहे असे मत भाजप चे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel