Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या सोशल मिडियावर भाजपा नेत्यांची बदनामी करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा - भाजप

सोशल मिडियावर भाजपा नेत्यांची बदनामी करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा – भाजप

सोशल मिडियावर भाजपा नेत्यांची बदनामी करणा-यांवर कारदेशीर कारवाई करावी अशी दोडामार्ग भाजपा शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलिस विभागाकडे मागणी केली आहे. सोशल मिडियाचा वापर करुन राजकीय आकसापोटी अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील व बदनामीकारक मजकुर व छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दोडामार्ग भाजपा शिष्टमंडळाने सिंधदुर्ग पोलिस अधिक्षक यांना दोडामार्ग पोलिस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी एकनाथ नाडकर्णी, संतोष नानचे, सुधीर दळवी, बाळा कोरगावंकर, चंदु मळीक, अभिमन्यु कुबल, पांडुरंग बोर्डेकर उपस्थित होते.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

संबंधित बातम्या

गोव्याचा ‘नागालँड’ होऊ देणार नाही

कॅसिनोंना मोकळे रान देऊन गोवा सरकारने गोव्याचे ‘माकाव’ व ‘व्हेगास’ केले आहे. परंतु मातृभाषेच्या बाबतीत गोव्याचा ‘नागालँड’ करण्याच्या सरकारच्या कारस्थानाच्या विरोधात भारतीय भाषा सुरक्षा...

एकुलत्या एक लोकाची जेव्हा निगली अंत यात्रा

देवळा-नाशिक रस्त्यावरील भावडे फाट्यानजीक देवळ्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने (जीजे ०८- एयू २०३०) नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने प्रतीक आहेर (वय २३)...

गोव्याच्या मुक्तिदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहणार

गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष कसे साजरे करायचे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी निवडण्यात आलेल्या समितीच्या काल झालेल्या बैठकीत वर्षभरासाठीचे कार्यक्रम निश्‍चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री...

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel