Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले. मिठीकाठच्या रहिवाशांना पुनर्वसनाच्या नावाखाली गाजर दाखखिले गेले. पण ना मिठी साफ झाली, ना रहिवाशांचे पुनर्वसन झाले. अशा प्रत्येक पावसाळ्यात रहिवाशांना धडकी भरविणाऱ्या मिठीच्या साफसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले असून, आता या खर्चात आणखी ५६९ कोटी रुपयांची भर पडणार आहे. तत्पूर्वी १ हजार ४०० कोटी खर्चूनही मिठीसह काठावरच्या रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी