Wednesday, June 16, 2021

१२ जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश

पुणे :१२ जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज इतर सर्व आस्थापनांमध्ये १४ वर्षाखालील मुले कामासाठी ठेवू नये. १४ वर्षाखालील मुले कोणत्याही आस्थापनांमध्ये कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी कोणत्याही आस्थापनेने १४ वर्षांखालील मुले कामावर ठेवू नये असे आवाहन श्री. शैलेंद्र पोळ, अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग पुणे व श्री. अभय प. गिते, कामगार उप आयुक्त (प्र) पुणे जिल्हा पुणे यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी