Friday, February 26, 2021
Home नागरिक बातम्या ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल

४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल

बांदा शहरात विना मास्क फिरणार्‍यांवर सोमवार पासून ग्रामपंचायत प्रशासन व पोलीसांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली. अचानकपणे सुरु केलेल्या कारवाईमुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली. २३ नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे ४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव राज्यात वेगाने होत असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमावली जाहीर केली आहे.

रिपोर्ट पोस्ट

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी