Wednesday, January 20, 2021
Home राष्ट्रीय 100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली, व 100 राजदूतांच्या दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे. 27 नोव्हेंबरला 100 देशाचे राजदूत पुण्यात दाखल होतील. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

रिपोर्ट पोस्ट

Anil Dumane
Citizens reporter from nanded

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी