Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र पुणे पदवीधर मतदार संघाच्या प्रचारार्थ आशिष शेलार यांची बैठक पार पडली

पुणे पदवीधर मतदार संघाच्या प्रचारार्थ आशिष शेलार यांची बैठक पार पडली

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड व पुणे विभागातील प्रमुख शिक्षण संस्थाचालकांची बैठक पुणे येथे आज (शनिवार) पार पडली, तसेच आशिष शेलार यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी IESA संघटनचे सचिव राजेन्द्र सिंग, सिटी प्राईड स्कूल च्या डॉ अश्विनी कुलकर्णी, यांनी व उपस्थित संस्था चालकांनी त्यांच्या समस्या ,शैक्षणिक धोरण या विषयावर शेलार यांच्याशी चर्चा केली.

रिपोर्ट पोस्ट

Amol mahadeo ingale
I am amol ingale

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी