Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र महातपुरी बूथ येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

महातपुरी बूथ येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ गंगाखेड तालुक्यातील महातपुरी बुथ येथे शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, अँड. आधिनाथ मुंढे, तालुकाध्यक्ष मनोहर मुलगीर, सचिन सुरवसे, भास्कर जाधव, लहु सलगर आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

रिपोर्ट पोस्ट

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी