Monday, April 12, 2021

दहा आमदारांनी लोकांचा विश्वासघात केलाय : खा. फ्रान्सिस सार्दिन

राज्यातील सरकार हे लोकांनी निवडून दिलेले सरकार नाही. सध्याचे सरकार हे स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी भाजप सरकारला पाठिंबा दिलेल्या नेत्यांचे आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षावर टीका करु नये. टीका करायची असेल तर जनतेने निवडून दिलेल्या त्या दहा आमदारांवर करा. कारण त्यांना लोकांनी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून दिले होते. त्या आमदारांनी लोकांचा विश्वासघात केलेला अशी जोरदार टीका दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी मडगावात केली.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी