Saturday, January 16, 2021
Home नागरिक व्हिडिओ डाळज नं १ येथे गोरगरीबांना भुमिअभिलेख कल्याणकारी संघटना पुणे यांच्या वतीने दिवाळी...

डाळज नं १ येथे गोरगरीबांना भुमिअभिलेख कल्याणकारी संघटना पुणे यांच्या वतीने दिवाळी शिधावाटप करण्यात आले

इंदापुर प्रतिनिधी :-गणेश कांबळे

इंदापूर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणुनन भुमिअभिलेख कल्याणकारी समिती पुणे यांच्या माध्यमातून आज दि १२नोव्हेंबर रोजी डाळज नं१ या ठिकाणी गोरगरीब नागरीकांना दिवाळी निमित्ताने शिधा वाटप करण्यात आले.कालठण नं१मध्ये १२५जणांना दिवाळी शिधा वाटण्यात आला

या क्रार्यक्रमाला भुमिअभिलेख कल्याणकारी समिती संचालक भिसे साहेब,सरपंच विकासअप्पा कुंभार,उपसरपंच हनुमंत मेटे,विठ्ठल काळे,रमेश कुचेकर तंटामुक्ती माजी अध्यक्ष, सिनेअभिनेते शिवकूमार गुणवरे,इंदापूर भुमिअभिलेख अधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भुमिअभिलेख कल्याणकारी समिती पुणे व डाळजचे सरपंच विकास अप्पा कुंभार उपसरपंच हनुमंत मेटे यांच्या प्रयत्नातुन हा दिवाळी शिधावाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट