Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र पंढरपूर मध्ये कार्तिकी एकादशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी...

पंढरपूर मध्ये कार्तिकी एकादशी शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न

कार्तिक आषाढी एकादशी निमीत्ताने कोरोनाच्या पाश्वभुमीवर पंढरपुरात संचारबंदी करण्यात आली होती ऐरवी लाखो जनसमुदायाने गजबजलेला चंद्रभागा नदी काठचा परिसर पुर्णपणे ओसाड पडला होता.कार्तिक एकादशी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे व सारिका भरणे दाम्पत्य शासकीय महापुजेत सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं.

रिपोर्ट पोस्ट

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी