Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र पदवीधर निवडणुकीत सनातनी लोकांच्या विरोधात मी लढणार -डॉ. श्रीमंत कोकाटे

पदवीधर निवडणुकीत सनातनी लोकांच्या विरोधात मी लढणार -डॉ. श्रीमंत कोकाटे

सनातनी भाजप संघाच्या विरोधात 20वर्षांपासून आमचा लढा चालू आहे आणि यापुढे देखील चालू राहाणार असल्याची माहिती डॉ श्रीमंत कोकाटे यांनी इंदापूर येथील आढावा दिली सर्व पदवीधर मतदाराचे प्रश्न सोडवण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न करीन असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले

रिपोर्ट पोस्ट

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी