Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र बावडा ते निरानरसिंहपुर रोडवरती धोकादायक उतार ऊस वाहतूक चालकांच्या जिवीतास मोठा धोका...

बावडा ते निरानरसिंहपुर रोडवरती धोकादायक उतार ऊस वाहतूक चालकांच्या जिवीतास मोठा धोका होण्याची शक्यता !

बावडा निरा नरसिंहपुर रोडवरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहातूक करणारे ऊसाचे ट्रँक्टर भरघाव वेगात सुसाट वेगाने धावतात बावडा आंबेडकर उद्याना शेजारी असणाऱ्या निरा नरसिंहपुर रोडवरती भला मोठा उतार आहे कित्येकदा तर ऊस वाहातूक करणाऱ्या वाहनांना ब्रेक देखील लागत या ठिकाणच्या रसत्यांवर अनेक भले मोठे जिवघेने खड्डे पडले आहेत या घड्यातून ऊस वाहातूक करताना ऊस वाहतूक चालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो
बातमीदार :-गणेश कांबळे

रिपोर्ट पोस्ट

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी