Monday, January 18, 2021
Home नागरिक व्हिडिओ बावडा भांडगाव चौक ते सराटी रस्त्याची दैनियआवस्था ! सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदार...

बावडा भांडगाव चौक ते सराटी रस्त्याची दैनियआवस्था ! सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदार संघात रसत्यांची दुर्दैवाने दुरआवस्था

इंदापूर प्रतिनिधी :-गणेश कांबळे

इंदापूर अकलुज रोडवर असणाऱ्या बावडा भांडगाव चौक ते सराटी पर्यत रसत्यांवर मोठ्या प्रमाणात जिवघेने खड्डे पडले आहेत.रसत्यांवर खड्डे पडल्याने रसत्यावरील पडलेले खड्डे हुकवताना वाहान चालकास मोठी कसरत करावी लागतेय रसत्यावरील पडलेले खड्डे वाहान चालकास न दिसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रोडवर भिषण अपघात घडतात.अनेकदा या रोडवरती अपघातात अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे

सध्या दिवाळीच्या सणामुळे मोठ्या प्रमाणात इंदापूर अकलूज रोडवर वाहानाची वर्दळ पाहायला मिळतेय बावडा भांडगाव चौक ते सराटी ८ किलोमीटर अंतरापर्यंत डांबरी रोडची अक्षरशः चाळण झाली आहे.या धोकादायक रोडवरूनच शेकडो वाहानाची आवक जावक पाहायला मिळते सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे याच धोकादायक रोडवरून ऊस वाहातूक देखील केली जातेय त्यामुळे रोडची आणखीणच मोठी दुरआवस्था झाली आहे

बावडा भांडगाव चौक ते सराटी रोडच्या दोन्ही साइड पट्या पुर्णपणे खचल्या आहेत रोडच्या कडेला बावडा मारूती मंदिर शेजारी बेकायदेशीर पणे फायबर केबल कंपनीच्या वतीने खोदकाम करण्यात आल्याने या रसत्यांवरून पायी प्रवास करणे आणखीनच धोकादायक झाले आहे अनेक तरी बावडा भांडगाव चौक ते सराटी रसत्यांची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी नागरी वर्गातून व्यक्त होतेय

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट