बावडा वालचंदनगर रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे असून अशा धोकादायक रोडवरून जिव धोक्यात घालून ऊस वाहातूक केली जातेय अशा धोकादायक रोडवरून वाहाने पलटी होऊन सातत्याने जिवघेने अपघात होत आहेत या रोडवर प्रवास करताना रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवताना वाहान चालकांना तारेवरची कसरत करावी लागतेय