Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या चौकशी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या चौकशी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलन स्थळावरुन भ्रमणध्वनीव्दारे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्याशी संवाद साधत या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करुन जे कोण दोशी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सुचना त्यांनी केली राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुचनेस प्रतिउत्तर देताना उपअधीक्षक मिलिंद मोहिते म्हणाले की पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या बाबतीत अनेक तक्रारी ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहेत.सदर या प्रकरणातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले जातील आणि त्यानुसारच योग्य कारवाई करण्यात येईल असे सागितले

भरणे यांनी आंदोलक अँड मखरे यांचा व पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्याशी भ्रमनध्वनीव्दारे संवाद साधून दिला.उपअधीक्षक मिलिंद मोहिते यांनी मखरे यांना दि०६ जानेवारी पर्यंत संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच शिवाय आपण व आपले शिष्टमंडळ यांनी मला स्वतः येऊन भेटून आपल्या तक्रारी मांडाव्यात आम्ही निश्चित त्याची सोडवणूक करु असे दिले

रिपोर्ट पोस्ट

kambleg449
गणेश सुर्यकांत कांबळे पत्रकार इंदापुर तालुका दैनिक तुफान क्रांती इंदापुर माझा न्यूज चँनल प्रतिनिधी इंदापुर

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी