Thursday, December 3, 2020
घर इतर प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर ‘राधेश्याम’ची भुरळ; ४ दिवसात रचला ‘हा’ इतिहास

प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर ‘राधेश्याम’ची भुरळ; ४ दिवसात रचला ‘हा’ इतिहास

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा आगामी राधेश्याम (Radhe Shyam) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक, पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकप्रिय ठरत आहे. अलिकडेच राधेश्यामचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरला तब्बल २५ मिलिअन व्ह्युज मिळाले आहेत. हे पोस्टर खास प्रभासच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरला ‘बीट्स ऑफ राधेश्याम’ असंही म्हटलं जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia

Web Title: 25M views for ‘Radhe Shyam’ Motion Poster

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel