Monday, September 20, 2021

आता झी मराठी देणार ऑनलाईन पैठणी

झी मराठीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम अतिशय प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्या कारणाने या कार्यक्रमाचे शूटिंग बंद करण्यात आले होते. मात्र आता झी मराठीने एक शक्कल लढवली आहे. त्यामुळे आता वहिनींना घरबसल्या ऑनलाईन पैठणी जिंकता येणार आहे. ‘घरच्या घरी’ या विशेष सेगमेंटमध्ये आदेश बांदेकर व्हिडीओ कॉलद्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधणार आहेत. ‘वर्फ फ्रॉम होम’ या प्रकारात कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं आहे.

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी