Tuesday, December 1, 2020
घर इतर अभिषेक बच्चन याचा लवकरच होणार डिजिटल डेब्यु

अभिषेक बच्चन याचा लवकरच होणार डिजिटल डेब्यु

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि नावाजलेल्या अॅमेझॉन प्राइमच्या आगामी ‘breathe in to the shadows’ या नव्या वेबसीरिजमधून अभिषेक बच्चन आपल्या वेब विश्वात पदार्पण करणार आहे. अलिकडेच या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indiatoday | indianexpress | headlinehindi

Web Title : Abhishek Bachchan’s ‘Breath – Into The Shadows’ to release on on July 10

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel