Thursday, December 3, 2020
घर इतर अभिनेता अक्षत उत्कर्ष याचा संशयास्पद मृत्यू

अभिनेता अक्षत उत्कर्ष याचा संशयास्पद मृत्यू

चित्रपटसृष्टीतून अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एकीकडे सुशांतच्या आत्महत्येची केस (Sushant Singh Rajput) मार्गी लागत नसताना अभिनेता अक्षत उत्कर्ष (Akshat Utkarsh) याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तो २६ वर्षांचा होता. रविवारी मुंबईतील राहत्या घरी सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्याच्या कुटुंबाच असं म्हणणं आहे की, ही आत्महत्या नसून हत्याच आहे. तसेच त्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. दरम्यान त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | headlinehindi | amarujala

Web Title: Actor Akshat Utkarsh dies, family accuses Mumbai police

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel