Sunday, January 24, 2021
Home इतर अभिनेता अशोक सराफ यांचा 'प्रवास' आता ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार

अभिनेता अशोक सराफ यांचा ‘प्रवास’ आता ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार

सध्या कोरोनामुळे सर्वच चित्रपटांवर संकट आले आहे. त्यामुळे तयार असलेले चित्रपटही प्रदर्शित होऊ शकत नाही. म्हणूनच आता बॉलीवूडने कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी या माध्यमाचा उपयोग करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आता मराठी चित्रपटसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. अशातच अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘प्रवास’ हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | cinebuster | marathi.peepingmoon

Web Title : Actor Ashok Saraf And Padmini Kolhapure Movie Pravas Release On Digital Platform

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी