घर इतर ‘आम्ही जीव धोक्यात टाकून ‘अग्गंबाई सासूबाई’च्या शुटींगला बाहेर पडतो,’ म्हणणारे गिरीश ओक...

‘आम्ही जीव धोक्यात टाकून ‘अग्गंबाई सासूबाई’च्या शुटींगला बाहेर पडतो,’ म्हणणारे गिरीश ओक झाले ट्रोल

‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून बबड्या उर्फ आशुतोष पत्कीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. मात्र असं असलं तरी या मालिकेच्या कथानकावरुन अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट आणि खास करुन बबड्या आणि त्याची सोशल नेटवर्किंगवर ट्रोलिंग केलं जातं. अशाच एका पोस्टवर मालिकेतील प्रमुख कलाकारांपैकी एक असणाऱ्या गिरीश ओक यांनी, “आम्ही जीव धोक्यात टाकून शुटींगला येतो,” अशी कमेंट केली आणि त्यावरुनही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलं केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | loksatta

Web Title : Actor Girish Oak Troll For His Comment Saying We Put Our Lives At Risk For Shooting Serial During Corona Period 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel