Saturday, December 5, 2020
घर इतर लॉकडाउनमध्ये रंगला जय-माहीचा गरबा; पाहा व्हिडीओ

लॉकडाउनमध्ये रंगला जय-माहीचा गरबा; पाहा व्हिडीओ

नवरात्र असल्यामुळे सध्या सगळीकडे प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांच्या घरी देवीची स्थापना झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जण भावपूर्ण श्रद्धेने देवीची उपासना करत आहेत. अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नी माही विज हिच्यासोबत गरबा खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन जरी असला तरी आनंद साजरा करण्यासाठी कोणतंही बंधन नसतं हे त्यांच्या या व्हिडीओवरुन दिसत आहे. तसंच त्याने त्याच्या कुटुंबाचा फोटोदेखील शेअर केला आहे. यात त्याची लहान मुलगी तारादेखील घागराचोलीमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CGpbCGMhhjG/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- bollywoodshaadis

Web Title: Actor Jay Bhanushali And Wife Mahi Vij Garba Video

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel