घर इतर बॉलिवूड अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग्स प्रकरणात अटक

बॉलिवूड अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग्स प्रकरणात अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान रियाने अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या अनेक मंडळींची नावं घेतली. त्यानंतर एनसीबीने विविध ठिकाणी छापे टाकून नामांकित ड्रग्स पेडलर्सला ताब्यात घेतलं. ही कारवाई सुरु असतानाच क्राईम ब्रांचने बॉलिवूड अभिनेता किशोर शेट्टीला (Kishore Shetty) अटक केली आहे. स्वत:जवळ ड्रग्स बाळगल्या प्रकरणी त्याला क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान किशोरचा रिचा चक्रवर्तीच्या केसशी काही संबंध आहे का? याची चौकशी देखील केली जाणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- newsable.asianetnews | loksatta

Web Title : Actor Kishore Shetty Arrested By Ccb In Drugs Case

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता’ : नितेश राणे

या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला | #UddhavThackeray #NiteshRane

तुमचं अभिनंदन करायलाही मला लाज वाटतेय; नितीन गडकरी संतापले

२०११ मध्ये याची निविदा निघाली | #NitinGadkari #Slam #SeniorOfficers

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel