Saturday, September 19, 2020
घर इतर अभिनेत्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

अभिनेत्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

दिवसेंदिवस करोना विषाणूचे संक्रमण (Coronavirus) वाढत चालले असल्याचे दिसत आहे. अनेक कलाकारांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नमिश तनेजाने (Namish Taneja) त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. नुकताच नमिशने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | dnaindia  

Web Title : Actor Namish Taneja Family Is Corona Positive

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

येत्या २५ सप्टेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार | #PremPoisonPanga #MarathiSerial #ToEndSoon

तू एकटीच मणिकर्णिका आहे, चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर : अनुराग कश्यप

कंगनाने अनुराग यांना मंदबुद्धी म्हटले | #AnuragKashyap #KanganaRanaut #TwitterWar

प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू

दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीला जबरदस्त धक्का बसला | #MalayalamTvActor #SabariNath #Dies

सुशांतला आगळीवेगळी श्रद्धांजली; चाहत्याने तयार केला मेणाचा पुतळा

सुकांतो रॉय या मुर्तीकाराने सुशांतचा मेणाचा पुतळा तयार केला | #SushantSinghRajput #WaxStatue #WestBengal