Tuesday, December 1, 2020
घर इतर अभिनेत्री अभिज्ञा भावेचा झाला साखरपुडा, पुढील वर्षी दुस-यांदा चढणार बोहल्यावर

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा झाला साखरपुडा, पुढील वर्षी दुस-यांदा चढणार बोहल्यावर

‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेचा (Abhidnya Bhave) नुकताच साखरपुडा झाला. मेहुल पै हे तिच्या जोडीदाराचे नाव असून तो एक उद्योजक आहे. छोटेखानी समारंभात दोघांनी साखरपुडा केला. विशेष म्हणजे अभिज्ञा आणि मेहुल या दोघांचाही पहिला घटस्फोट झाला असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.instagram.com/p/CGvJa59FRpL/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title: Actress Abhidnya Bhave Engaged With Businessman Mehul Pai

- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel