घर इतर ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक

सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. (Coronavirus) अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर (Ashalata Wabgaonkar) यांना करोनाची लागण झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. काळूबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली. फक्त आशालता यांनाच नाही तर काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली गेली. यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | loksatta | marathi.abplive

Web Title : Actress Ashalata Wabgaonkar Corona Positive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost

अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?

देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का | #DoctorDon #NewEpisode

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel