Saturday, December 5, 2020
घर इतर जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. (Coronavirus) अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर (Ashalata Wabgaonkar) यांना काल म्हणजेच २१ सप्टेंबर सोमवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादम्यान त्यांचं निधन झालं आहे. आज पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari |divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title : Actress Ashalata Wabgaonkar Dies Of Covid 19

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel