Wednesday, January 20, 2021
Home इतर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायण करणार मंदिरात लग्न

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायण करणार मंदिरात लग्न

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करणार असल्याचा खुलासा होता. पण लग्न केव्हा करणार हे त्याने सांगितले नव्हते. आता आदित्यच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. आदित्य गर्लफ्रेंड श्वेताशी १ डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच विवाह सोहळा एका मंदिरात असणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | DNA

Web Title: Aditya Narayan Getting Married In 1 December

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी