घर इतर 'फ्रीमध्ये परफॉर्म केल्यास दिला जातो अवॉर्ड'- अदनान सामी

‘फ्रीमध्ये परफॉर्म केल्यास दिला जातो अवॉर्ड’- अदनान सामी

वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करुन करण जोहरसह काही फिल्ममेकर्स अवॉर्ड फंक्शन्समध्ये हस्तक्षेप करत असल्याचे उघड केले होते. शेखर गुप्ता यांच्यानंतर आता गायक अदनान सामीने (Adnan Sami) देखील पुरस्कार सोहळ्याचे मोठे रहस्य उघड केले आहे. आपला अनुभव सांगताना अदनान म्हणाला की, फ्रीमध्ये सादरीकरण केल्यास मला अवॉर्ड दिला जाणार होता. मात्र मी पुरस्कार विकत घेण्यास नकार दिल्याचे अदनाने सांगितले.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta \ republicworld

Web Title : Adnan Sami Reveals How He Was Made To ‘buy’ An Award

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel